
राजनाला उजवी कालवा: ४० गावांना शेतीसाठी पाणी मिळणार
बातमी थोडक्यात
कर्जत तालुक्यात दुष्काळ घोषित, शेतीसाठी राजनाला कालव्यावर अवलंबून असलेल्या ४० गावांना फटका खरीप हंगाम वाया गेल्याने व पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकरी हवालदिल झाले असून सिंचन विभाग लवकर पाणी सोडण्याच्या तयारीत आहे. डिसेंबर २०२६ च्या पहिल्या आठवड्यात शेतीसाठी पाणी सोडण्याचे नियोजन आहे.