
शिवसेना नेत्याचे अल्पशा आजाराने निधन
बातमी थोडक्यात
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. या घटनेने परिसरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. अवघ्या १५ दिवसांपूर्वी आईला गमावल्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचे सावट आहे.