
कोल्हापूरच्या शेतकऱ्यांनी २१ तास पुणे बंगळूर महामार्ग रोखून धरला
बातमी थोडक्यात
ऊसाच्या योग्य भावासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी २१ तास पुणे बंगळूर महामार्ग रोखून धरला. यावर तोडगा निघाल्या नाही तर मुंबईला जाणारे भाजीपाला, दूध थांबेल असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. शेतकरी कारखान्यातून ऊस घेऊन शेतातच ठेवतील.