
स्टिंग ऑपरेशनद्वारे शिक्षकांनी उघड केला CET परीक्षा भ्रष्टाचार
बातमी थोडक्यात
२५ ते ३० लाख रुपये देऊन नामांकित संस्थांमध्ये प्रवेश मिळवता येतो, असा स्टिंग ऑपरेशनद्वारे शिक्षकांनी उघड केला. स्टिंग ऑपरेशनमुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात आणि शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणाची विशेष चौकशी पथकाने चौकशी करण्याची मागणी केली.