
महाराष्ट्र सर मतदार पडताळणी ९५ टक्के नोटीस निकाली
बातमी थोडक्यात
महाराष्ट्राच्या सर मोहिमेतून १ कोटी २२ लाख मतदारांच्या ९५ टक्क्यांहून अधिक नोटीस निकाली. मतदारांकडून कागदपत्रांच्या पडताळणीमुळे प्रकरणे निकाली. पुणे जिल्ह्यात ९३. ४० टक्के पडताळणी पूर्ण. उर्वरित प्रकरणे राजकीय पक्षांना पाहण्यासाठी ऑनलाईन उपलब्ध.