
मंत्रिमंडळ चर्चेच्या आधी दिल्लीत अमित शहांची राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट
बातमी थोडक्यात
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिल्लीत भेट घेतली असून, या भेटीत धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील यांना मंत्रिपदांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीच्या दिल्ली भेटीचे आणि मंत्रिमंडळ बदलाचे राजकीय वर्तुळात उत्सुकतेने पाहात आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या देवगिरी येथील निवासस्थानी आज राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.