
माणगाव बायपास गर्डर बसविले
बातमी थोडक्यात
माणगाव बायपास उड्डाणपुलाच्या एका लेनवर आठ गर्डर बसविण्याचे काम पूर्ण झाले असून अनेक वर्षांच्या विलंबानंतर निर्णायक गती मिळाली आहे. उड्डाणपूल सुरू झाल्यावर शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. उड्डाणपुलाचे उर्वरित कामही लवकरच पूर्ण होईल.