
दुष्काळग्रस्त भागातील १ हजार शेतकरी कुटुंबांना ब्राह्मण महासंघाची मदत
बातमी थोडक्यात
दुष्काळग्रस्त भागातील १ हजार शेतकरी कुटुंबांना ब्राह्मण महासंघ, पुणे जिल्हा यांच्या वतीने मदत करण्याचे प्रतिज्ञा. शिरूर तालुक्यातील शेतकरी कुटुंबांनी धान्याच्या किट मिळाल्यानंतर दिवाळी आनंदात साजरी केली. दौंड व भोर तालुक्यात मदत मोहिमेचा पुढचा टप्पा.