
सांगलीत बँक मंडळाच्या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात मतदान
बातमी थोडक्यात
सांगलीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात मतदारांनी मतदान केले असून ९३.९१ टक्के मतदान झाले. निकालामुळे सहकारी क्षेत्राची राजकीय दिशा ठरणार आहे. शेतकरी भवनात मंगळवारी मतमोजणीला सुरुवात होणार आहे.