
पुण्यातल्या भ्रष्टाचारप्रकरणात आरोपीला जामीन मंजूर
बातमी थोडक्यात
पुण्यातल्या सीबीआयच्या विशेष न्यायालयातल्या विशेष न्यायाधीश आर.आर.मेंढे यांनी भ्रष्टाचारप्रकरणात आरोपी असलेल्या बद्ध विग्नेश्वर राव याला जामीन मंजूर केला. त्याच्याविरुद्ध प्रथमदर्शनी गुन्ह्यात थेट सहभाग असल्याचा कोणताही ठोस पुरावा नसल्याचे दर्शवणारी कागदपत्रे तपास अधिकाऱ्यांनी सादर केली. ॲड. राकेश सोनार यांनी अनेक वकिलांच्या मदतीने जामीन अर्ज दाखल केला होता.