
अकोल्यातील राज्यघटनेवरील दारोकर यांचे प्रवचन
बातमी थोडक्यात
अकोला भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सुरू असलेल्या मालिकेतून रवींद्र दारोकर गुरुजींनी भारतीय राज्यघटनेवर प्रवचन दिले. पी. जे. वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली महिला अध्यक्षा इंदू मेश्राम, महानगर अध्यक्ष गोरखनाथ वानखेडे उपस्थित होते. मालिकेचा समारोप २८ ऑक्टोबर रोजी दुपारी आबासाहेब खेळकर सभागृहात करण्यात येणार आहे.