
पिंपरी चिंचवडमधील नागरी विकास कामांना स्थायी समितीची मंजुरी
बातमी थोडक्यात
पिंपरी चिंचवडमधील रस्ते, फुटपाथ, नाले, रुग्णालयांसह विकास कामांना स्थायी समितीने मंजुरी दिली. मंजुरीमुळे शहरातील नागरी पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळणार आहे. दफनभूमीच्या देखभालीसाठी संबंधित संस्थांना एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.