
श्रीरामपूर, श्रीगोंदिया येथील अवैध धंदे उघडकीस
बातमी थोडक्यात
श्रीरामपूर तालुका, श्रीरामपूर शहर व श्रीगोंदिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या धाडी अवैध दारू विक्री, जुगार धंदे उघडकीस, तीन गुन्हे दाखल, १ लाख २४ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त. पोलीस निरीक्षक संतोष मुत्कुळे यांच्या नेतृत्वाखाली दोन पथकांसह कारवाई.