
बीड : वाहतूक सुलभ करण्यासाठी बिंदूसरा नदी मार्गाच्या विस्ताराला सुरुवात
बातमी थोडक्यात
बीड मधील बिंदूसरा नदी मार्गाचा विस्तार व सफाई सुरू झाली आहे. संत मुक्ताय मार्गवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा मार्ग सुरू करण्यात आला आहे. हा मार्ग थेट मोंथा रोडला जोडला जाणार आहे. या मार्गामुळे जड वाहनांना पर्याय उपलब्ध होणार आहे. शासकीय सहकार्याने काम सुरू असल्याचे स्वच्छता अध्यक्ष शेख निजाम यांनी सांगितले.