
महिला हक्क विषयक छायाचित्र प्रदर्शन मंत्रालयाच्या आवारात
बातमी थोडक्यात
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने 'उजेडचा वटेवर' या नावाने छायाचित्र प्रदर्शन मंत्रालयाच्या त्रिमूर्ती परिसरात आयोजित करण्यात आले होते. महिलांचे हक्क, सुरक्षा आणि समानता याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला डॉ. अनुपकुमार यादव आणि नंदिनी आवडे यांनी हजेरी लावली. प्रसिद्ध छायाचित्रकार संदेश भंडारी यांनी छायाचित्रण केले आहे.