
छत्रपती संभाजीनगर भूजल पातळी ५.४० मीटर खाली
बातमी थोडक्यात
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भूजल पातळी ५.४० मीटर खाली गेली असून पैठण तालुक्यात सर्वाधिक घट झाली आहे. डिसेंबरपर्यंत बहुतांश गावातील बोअरवेल आणि विहिरी कोरड पडणार आहेत. येत्या काही दिवसात पाणीटंचाई अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.