
मेट्रो प्रकल्पात दुर्लक्षित मान गावची भूमी
बातमी थोडक्यात
मान गावच्या गावकऱ्यांची नाराजी, प्रकल्पासाठी शेकडो एकर जमीन देऊनही, माध्यमात आणि जाहिरातीत 'हिंजवडी मेट्रो' असा उल्लेख. नावात मान आहे, पण ओळख नाही. गावकऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याची योजना.