प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारा. कोण काय सांगतंय ते पाहा.

ऊस दराचा वाद वाढला; बैठक निष्फळ

स्रोत: Pudhari

बातमी थोडक्यात

ऊस दराची निश्चिती होईपर्यंत ऊस न काढण्याची भूमिका शेतकरी संघटनांनी घेतली आहे. शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ऊस दराची बैठक झाली. साखर कारखान्यांनी दर निश्चित न करता कारखाने सुरू केल्याने ही बैठक निष्फळ ठरली. आमदार चंद्रदीप नरके यांनी शेतकरी संघटना आणि कारखान्यांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा करून संकट दूर करण्याचे आवाहन केले.

NEWXAndroid आणि iPhone वर मोफत. NEWX मध्ये उघडा