
ग्रामपंचायतींना आर्थिक बळकटी मिळवून देणारी नवीन योजना
बातमी थोडक्यात
ग्रामपंचायतींना आर्थिक बळकटी मिळवून त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी राज्य शासनाने विशेष योजनेला मंजुरी दिली आहे. ग्रामपंचायतींना स्वावलंबी उत्पन्नाचे स्रोत मिळून मूलभूत सुविधा पुरविण्याची व विकासकामे हाती घेण्याची क्षमता वाढेल. ग्रामपंचायतींच्या उत्पन्नाच्या वाढीसाठी विशेष योजनेची अंमलबजावणी पुढील आहे.