
अवकाळी हापूस आंबे बाजारात ४ महिने अगोदर
बातमी थोडक्यात
दत्ताराम दाजी पाडय्या यांचे हापूस आंबे रत्नागिरीच्या बाजारात लवकर आल्याने चर्चा सुरू झाली. पहिल्या खेपेला २१ हजार रुपये भाव लागला. या हंगामातील हा भाव विक्रमी ठरला. हा विक्रमी भाव कोकणात आणि आंब्याच्या बाजारात चर्चेचा विषय ठरला आहे.