
नाशिक कुंभमेळा प्रतिष्ठापन सोहळा आजपासून सुरू
बातमी थोडक्यात
नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या काठावर सिंहस्थ महाध्वज प्रतिष्ठापन सोहळा आजपासून सुरू होत आहे. नाशिकच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला उजाळा देणारा हा सोहळा असल्याने भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तीन दिवसांचा हा सोहळा १ ऑक्टोबर २०२६ रोजी संपेल.