
राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी त्रिंबक पोलीस कॅम्प
बातमी थोडक्यात
राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे त्रिंबक शहर पोलीस कॅम्प बनले असून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुख्य रस्त्यावरील दुकाने दोन दिवस बंद राहणार असून त्याचा परिणाम आठवडी बाजारावर होणार आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कुशवर्ट तीर्थावरील बंदोबस्त पाहिला.