
इगतपुरीत एक महिन्यात धान्य पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी कृषी सेनेची
बातमी थोडक्यात
इगतपुरी तालुक्यातील पात्र रेशनकार्डधारकांसाठी बंद झालेला धान्य पुरवठा एक महिन्यात पूर्ववत करण्याची मागणी कृषी सेनेने केली आहे. इगतपुरी तालुक्यातील गरीब, गरजू, आदिवासी कुटुंबांना प्राधान्य कुटुंब नसल्याने अडचणी येत आहेत. आमदार हिरमणा खोसकर यांच्या अध्यक्षतेखाली दोन दिवसात आढावा बैठक घ्यावी.