प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारा. कोण काय सांगतंय ते पाहा.

पुणे मंदिराची संकष्टी चतुर्थीसाठी सजावट

स्रोत: Dainik Prabhat

बातमी थोडक्यात

श्रीक्षेत्र रांजणगाव गणपती येथील श्री महागणपती मंदिर संकष्टी चतुर्थी निमित्त आकर्षक फुलांच्या सजावटीने सजविण्यात आले होते. पहाटे ५ वाजता अभिषेकानंतर दर्शनासाठी मंदिर उघडण्यात आले. त्यानंतर दिवसभर धार्मिक कार्यक्रम झाले. सामूहिक अथर्वशीर्ष कार्यक्रम झाला. दुपारी १२ वाजता डॉ. ओंकार देव यांच्या हस्ते महापूजा व महानिवेद्य करण्यात आला.

NEWXAndroid आणि iPhone वर मोफत. NEWX मध्ये उघडा