
पुणे जिल्हा: सुनील खेडकर यांची रानजणगाव गणपती सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड
बातमी थोडक्यात
सतीश शेळके यांच्या राजीनाम्यानंतर रानजणगाव गणपती विविध विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी सुनील खेडकर यांची एकमताने निवड झाली. २९ ऑक्टोबर रोजी रानजणगाव गणपती येथे झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड झाली. आरती शेळके-गोरे यांनी निकाल जाहीर केला. अध्याक्षी अधिकारी पी. व्ही. हरळ हे या बैठकीचे अध्यक्ष होते.