
मुंबईच्या समुद्रात तरंगणाऱ्या होर्डिंग्जला आदित्य ठाकरे यांची विरोध
बातमी थोडक्यात
मुंबईच्या समुद्रात तरंगणाऱ्या होर्डिंग्जला आदित्य ठाकरे यांचा विरोध, नैसर्गिक सौंदर्याला बाधा आणि आर्थिक हितसंबंधांना प्राधान्य. मुंबईकरांना आधीच प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे, त्यात होर्डिंग्जमुळे पर्यावरणाची समस्या वाढेल. तरंगणाऱ्या रचनांऐवजी जाहिरात फलकांसाठी ठोस धोरण आणावे, अशी ठाकरे यांची मागणी.