
दुष्काळग्रस्त नंदुरबारला मंत्री मुश्रीफ यांची भेट
बातमी थोडक्यात
दुष्काळग्रस्त नंदुरबार तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शेतकरी बांधवांच्या नुकसानग्रस्त शेती व आर्थिक अडचणींशी संवाद साधला. राज्य शासनाने जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचे वचन दिले असून एक-दोन दिवसात पाच हजार रुपये आगाऊ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.