
गोकुळ अध्यक्ष निवड आज
बातमी थोडक्यात
राजकीय वातावरण तापल्याने कडेकोट पोलीस बंदोबस्तात गोकुळची अध्यक्ष निवड सभा गुरुवारसाठी निश्चित झाली आहे. दोन्ही गटांकडे आवश्यक संचालक नसल्याने सभा पुढे ढकलण्यात आली आहे. सभा घेण्याइतपत सदस्य संख्या नसल्याने ठरलेल्या दिवशीच निवडणूक होणार आहे.