
भाजपच्या डॉ. स्मिता जाधव यांचा पुणे पदवीधर मतदारसंघात पराभव
बातमी थोडक्यात
भाजपच्या डॉ. स्मिता जाधव यांचा पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या हर्षदा जाधव-देशमुख यांच्याकडून ९ हजार ९२३ मतांनी पराभव झाला. पहिल्या पसंतीची मते अपुरी पडल्याने निवडणुकीसाठी ४४ फेऱ्यांची मतमोजणी करावी लागली. या निकालामुळे भाजपला या मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे.