
महाराष्ट्रात २४ तासात गडगडाटी वादळाची शक्यता
बातमी थोडक्यात
महाराष्ट्रात पुढील २४ तासात गडगडाटी वादळासह पावसाचा अंदाज, १० जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा अनेक भागात हलका ते मध्यम पाऊस, वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किमी, मुंबईसह कोकण कोरडा राहण्याची शक्यता