
संजय राऊत यांना सर्वोच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
बातमी थोडक्यात
सरन्यायाधीश आणि न्यायव्यवस्थेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे संजय राऊत यांच्यावर अवमानना कारवाई होणार आहे. न्यायालयाने निखिल वागळे यांची माफी स्वीकारली असून त्यांना पुढील सुनावणीसाठी ऑनलाईन हजर राहण्याची परवानगी दिली आहे. पुढील सुनावणी १७ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता होणार आहे.