
भाजपचे गौडे पुणे शिक्षक मतदारसंघात आघाडीवर
बातमी थोडक्यात
भाजपचे कौस्तुभ गौडे शिक्षक मतदारसंघात पहिल्या फेरीच्या मतमोजणीनंतर आघाडीवर. गौडे यांच्या विरोधात सचिन सानप यांनी कडवी झुंज दिली. पदवीधर मतदारसंघासाठी हषार्दा देशमुख यांनी आवश्यक कोटा मिळवला. मंगळवारी मतमोजणीला सुरुवात झाली असून बुधवारी निकाल लागण्याची शक्यता आहे.