
अहिल्यानगर वनविभागाच्या वृक्षवधाचा पर्दाफाश
बातमी थोडक्यात
शेवगाव तालुक्यात हजारो झाडांची बेकायदेशीर आणि अमानुष कत्तल उघडकीस आणून वनविभागाचा दांभिकपणा आणि भ्रष्टाचार नवराष्ट्रने उघड केला. विभागाने चौकशीचे आदेश दिले, पण दोषी अधिकाऱ्यांवर १० दिवसांत कायदेशीर कारवाई केली नाही. वृक्षतोड कारस्थानात सहभागी असलेल्या भ्रष्ट सहकाऱ्यांचे संरक्षण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केल्याचा आरोप पर्यावरणवाद्यांनी केला आहे.