
नाशिक कुंभमेळा अमृतस्नानाच्या वेळापत्रकाची माहिती
बातमी थोडक्यात
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याची सुरुवात ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी ध्वजारोहणाने होणार असून २०२७ मध्ये तीन प्रमुख अमृतस्नानाचे कार्यक्रम होणार आहेत. पहिले अमृतस्नान २ ऑगस्ट २०२७ रोजी, महाकुंभस्नान ३ ऑगस्ट रोजी आणि तिसरे ११ सप्टेंबर रोजी होणार आहे. मुख्य दिवशी गर्दी जास्त असल्याने इतर अमृतस्नानाच्या मुहूर्तांना उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशासनाने भाविकांना केले आहे.