
दिवाळीपूर्वी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ५ हजार रुपयांची मदत करण्यास महाराष्ट्र मंत्रिमंडळाची मंजुरी
बातमी थोडक्यात
दिवाळीपूर्वी ३०४ तालुक्यांतील दीड कोटी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ५ हजार रुपयांची मदत करण्यास महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. आर्थिक मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पानंदा रस्ता योजना जलद गतीने सुरू राहील.