
कर्जत : टोरेंट पॉवर प्रोजेक्ट मुळे राजकीय आणि पर्यावरण वाद
बातमी थोडक्यात
कर्जत तालुक्यात टोरेंट पॉवरच्या प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पाच्या वृक्षतोडीवरून राजकीय आणि पर्यावरणीय वाद निर्माण झाला. पर्यावरणवाद्यांना जंगल, वन्यजीव आणि जलस्रोतांवर होणाऱ्या परिणामाची भीती आहे. आदित्य ठाकरे आणि सयाजी शिंदे यांनी सह्याद्रीच्या पर्यावरणाचे रक्षण करण्याची मागणी करत या प्रकल्पाला विरोध केला. मुख्यमंत्र्यांनी स्थानिक लोकांच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील असे सांगितले.