
म्हाडा घोटाळा बिल्डर्सवर फौजदारी खटला
बातमी थोडक्यात
सरकारी गृहनिर्माण योजनेत गरीब नागरिकांच्या हक्कांची लूट केल्याप्रकरणी 23 बिल्डर्सवर गुन्हा दाखल करण्यात आला. म्हाडाच्या मुख्य दक्षता विभागाने बिल्डर्सवर सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी थेट फौजदारी खटला दाखल करण्याचे आदेश दिले. स्थानिक अधिकाऱ्यांनी कठोर दंडाची कारवाई रोखून धरल्याने त्यांच्या हेतूविषयी शंका उपस्थित झाली.