
पुणे शिक्षक मतदारसंघात मतमोजणीत गोंधळ
बातमी थोडक्यात
जयंत आजगावकर यांनी मतमोजणीच्या वेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी मनमानी केल्याचा आरोप केला. मतमोजणी केंद्रावर सीसीटीव्ही बंद करून उमेदवारांच्या प्रतिनिधींना कागद, पेन नाकारल्याने मोठा गोंधळ झाला. ही प्रक्रिया चार तास चालण्याची शक्यता आहे.