
पुणे पदवीधर मतदारसंघ मतमोजणी उघड्या मतपेट्यांवरून थांबली
बातमी थोडक्यात
पुणे पदवीधर मतदारसंघ मतमोजणी केंद्रावर ८ उघड्या मतपेट्यांवरून मविआ उमेदवार हर्षदा जाधव यांनी आक्षेप घेतल्याने मतमोजणीला स्थगिती देण्यात आली. या गोंधळामुळे विधान परिषद निवडणुकीच्या निकालाची घोषणा वेळेवर होऊ शकली नाही. आज ५ जागांसाठी निकाल जाहीर होणार आहेत.