नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी मतमोजणी सुरु
बातमी थोडक्यात
नागपूर पदवीधर मतदारसंघातील मतमोजणी लवकरच सुरु होणार असून, या मतमोजणीतून ३८ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. मानकापूर येथील क्रीडा संकुलात ८४ टेबल्स लावून ही प्रक्रिया पार पडणार आहे. काँग्रेसचे अभिजित वंजारी आणि भाजपचे सुधाकर कोहळे यांच्यात प्रमुख लढत आहे.