
दोन जंगलांना अभयारण्य घोषित केले
बातमी थोडक्यात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत कोळामार्का संवर्धन राखीव व विस्तारित तानसा अभयारण्य अभयारण्य म्हणून घोषित करण्यास मान्यता देण्यात आली. मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाचे असलेले तानसा जलाशय आता सहा गावातील महसूल व खासगी जमिनीचा समावेश करण्यात आला आहे. यासोबतच विविध जिल्ह्यांतील १४ संवर्धन राखीव क्षेत्रांनाही मंजुरी देण्यात आली.