
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा, शिंदेंची मागणी
बातमी थोडक्यात
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा, नाशिक येथे झालेल्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पिण्याचे पाणी, चारा, आर्थिक मदत याला प्राधान्य द्या, तसेच ऑगस्ट २०२७ पर्यंत दीर्घकालीन पाणी नियोजन करा, असे निर्देश शिंदे यांनी दिले. पाणीसाठा, धरणसाठा जलसंधारणाला प्रशासन गती देईल.