
पुणे पदवीधर शिक्षक निवडणूक: विजयासाठी १ लाख २१ हजार मतं हवी
बातमी थोडक्यात
पुण्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील मतमोजणी सुरू झाली असून पदवीधरसाठी १ लाख २१ हजार ७६२ तर शिक्षकांसाठी २६ हजार ५९२ मतांचा कोटा आहे. अंतिम कोटा वैध मतांवर अवलंबून असून मतमोजणी पूर्ण होईपर्यंत निकाल अनिश्चित असल्याने छाननी सुरू आहे.