
सारसबागेत ५६ भोजनासह कोजागिरी पौर्णिमा साजरी
बातमी थोडक्यात
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सारसबागेतील महालक्ष्मी मंदिरात भाविकांची गर्दी झाली. देवीच्या ५६ भोजनांचे आयोजन करण्यात आले होते. भव्य भजन संध्या आणि महाआरती करण्यात आली. महिला भाविकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. उपस्थितांना प्रसाद व दुधाचे वाटप करण्यात आले.