
नांदेडमधील मायक्रोफायनान्स गुंडांकडून शेतकऱ्याची हत्या
बातमी थोडक्यात
नांदेडमधील शेतकरी चंद्रकांत शिंदे यांची मायक्रोफायनान्स कंपन्यांनी कार्यालयात मारहाण करून हत्या केली. २५ हजार रुपये कर्ज देऊन त्यातील ७५०० रुपये आगाऊ काढून घेतले जातात आणि रोज १ हजार रुपये गुंड व्याज घेऊन मागतात. अदानी-अंबानीच्या फायद्यासाठी भीमाशंकर-कर्जत जंगल उध्वस्त.