प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारा. कोण काय सांगतंय ते पाहा.

सिग्नल फेल झाल्याने मध्य रेल्वेच्या पहिल्या दिवशी लोकल विस्कळीत

स्रोत: Nav Rashtra

बातमी थोडक्यात

ठाणे- मुलुंड आणि कांजुरमार्ग- भांडुप दरम्यान सिग्नल फेल झाल्याने मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील लोकलला २० ते ५२ मिनिटे उशीर झाला. तांत्रिक बिघाडामुळे जलद आणि धीम्या लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम झाल्याने सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. तांत्रिक समस्या दूर झाल्यानंतर लोकल सेवा पूर्ववत सुरू होण्याची शक्यता आहे.

3 माध्यमेउरलेल्या 2 माध्यमांनी काय म्हटले ते पाहा

NEWXAndroid आणि iPhone वर मोफत. NEWX मध्ये उघडा