
तीन महिन्यांसाठी वरद विनायक मंदिर बंद
बातमी थोडक्यात
महाड येथील अष्टविनायकांचे श्री वरद विनायक मंदिर पुनर्विकास सुरू झाल्याने तीन महिन्यांसाठी बंद राहणार आहे. मुख्य मंदिराच्या गर्भगृहाव्यतिरिक्त इतर सर्व वास्तू पाडण्याचे नियोजन आहे. त्यामुळे या काळात भाविकांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही.