
एफडीए कडून चार ठिकाणी धाड टाकून २० लाख रुपयांचे खाद्यपदार्थ जप्त
बातमी थोडक्यात
जुना मोंढा, नवीन मोंढा जाधववाडी, चिकलठाणा, पंढरपूर येथे एफडीएच्या धाडीत ७ हजार ७७७ किलो संशयित भेसळयुक्त खाद्यपदार्थ जप्त. तीन आस्थापनांचे परवाने निलंबित, २४६ किलो 'आंबडा मसाला' जप्त. प्रयोगशाळेतील तपासणीत पुढील कार्यवाही निश्चित.