
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा; संभाव्य चक्रीवादळ 'अर्णव'चा महाराष्ट्राला धोका
बातमी थोडक्यात
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून तो अधिक तीव्र होत पश्चिमेकडून वायव्येकडे सरकत आहे. याचं चक्रीवादळ 'अर्णव'मध्ये रूपांतर होण्याची शक्यता असून त्याचा परिणाम महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, ओडिशावर होऊ शकतो. गडचिरोली जिल्ह्यासाठी २७ ऑक्टोबर रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे.