
राष्ट्रवादीचा अहिल्यानगर जिल्हा बँकेत पाठींबा; अध्यक्षपदही गमावले.
बातमी थोडक्यात
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा पाठींबा नसल्यामुळे त्यांची Bargaining Power दिसली नाही. राष्ट्रवादीने पाच जागांसह अध्यक्षपदही गमावले. राष्ट्रवादीकडे विधानसभेचे चार आमदार आहेत.